शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण 

तंत्रज्ञान : युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही 

तंत्रज्ञान : Galaxy S22 च्या लाँचमुळे iPhone 13 वर मिळतोय 23000 रुपयांचा डिस्काउंट; सोडू नका शानदार ऑफर 

तंत्रज्ञान : 6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी! 

तंत्रज्ञान : Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक 

तंत्रज्ञान : हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

आंतरराष्ट्रीय : महिलेने ऑर्डर केला अडीच लाखांचा iPhone 13 Pro Max, डिलिव्हरी बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

तंत्रज्ञान : रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

तंत्रज्ञान : रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा 

तंत्रज्ञान : Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक