शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच  

तंत्रज्ञान : 500 रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार 5G Smartphone; पुन्हा मिळणार नाही Flipkart ची ऑफर 

तंत्रज्ञान : 27 दिवस चालेल या 5G Smartphone ची बॅटरी; 11GB RAM च्या ताकदीसह आला धमाकेदार Infinix Zero 5G 

तंत्रज्ञान : आतापर्यंतचा सर्वात पावरफुल Samsung स्मार्टफोन झाला लाँच; 108MP कॅमेरा, 1TB स्टोरेजसह मिळणार S-Pen सपोर्ट 

तंत्रज्ञान : घरच्या बजेटला धक्का न लावता 190 रुपयांमध्ये मिळवा OPPO चा 5G Smartphone; सोडू नका संधी

तंत्रज्ञान : 108MP Camera असलेल्या Redmi च्या झक्कास फोनची एंट्री; डिजाईन पाहताच म्हणाल- ‘किती मस्त आहे..’

तंत्रज्ञान : Vivo चा सर्वात फास्ट आणि स्लिम 5G Smartphone लाँच; कमी किंमतीत 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा 

तंत्रज्ञान : Xiaomi नं भारतात लाँच केला नवीन स्वस्त स्मार्टफोन; असे आहेत दमदार Redmi Note 11 चे स्पेक्स  

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधीच Redmi च्या स्वस्त स्मार्टफोननं दाखवला दम; मोठया बॅटरीसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Galaxy Unpacked 2022: सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी