शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन; किंमत 14 हजारांपेक्षा कमी  

तंत्रज्ञान : फ्लॅगशिप सेगमेंटमधील युद्धाला सुरुवात होणार; Xiaomi 12 Pro ची भारतीय किंमत आली समोर

तंत्रज्ञान : ग्राहक तुटून पडले या फोनवर; OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 14,500 रुपयांची सूट, स्टॉक संपण्याआधी करा बुक  

तंत्रज्ञान : Phone Blast: 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा, कधीच ब्लास्ट होणार नाही तुमचा Smartphone

तंत्रज्ञान : शानदार क्लॅरिटी असलेल्या 4K डिस्प्लेसह आला OnePlus चा Smart TV; मिळतोय डॉल्बी ऑडिओ  

तंत्रज्ञान : वनप्लस-सॅमसंगच्या नाकात दम करण्यासाठी आला Realme GT 2 Pro; वेड लावणाऱ्या फीचर्ससह भारतात एंट्री 

तंत्रज्ञान : लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन

तंत्रज्ञान : भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात

तंत्रज्ञान : Realme करणार Apple चं अनुकरण, ‘या’ स्वस्त मोबाईलच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर 

तंत्रज्ञान : दोन-दोन सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; किंमत असेल परवडणारी