शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : 4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट 

तंत्रज्ञान : 5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच 

तंत्रज्ञान : पावरफुल 5G फोनवर 12 हजारांची सूट; सर्वांच्या बजेटमध्ये बसतोय iQOO Z6 5G  

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार; Oppo Reno 8 सीरीजची धमाकेदार एंट्री 

तंत्रज्ञान : फीचर्स पाहून तुटून पडाल; नवीन फोन घेण्याआधी या आठवड्यात येणाऱ्या ‘या’ फाडू स्मार्टफोन्सची यादी पाहा

तंत्रज्ञान : आयफोनला टक्कर देणार पारदर्शक Nothing Phone (1)? भारतीय वेबसाईटवर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : मेगा सेल! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन 23 हजारांत; पुन्हा मिळणार नाही इतकी मोठी सूट  

तंत्रज्ञान : 15 हजारांत 108MP कॅमेरा! Moto Days Sale मध्ये Motorola च्या फोन्सवर मिळतेय जबरदस्त सूट; सोडू नका संधी

तंत्रज्ञान : ‘या’ छोट्याश्या कंपनीनं दिला शाओमीला धक्का देत मिळवला सर्वात वेगवान स्मार्टफोनचा मान