शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

तंत्रज्ञान : तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख  

तंत्रज्ञान : सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये 

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये 

तंत्रज्ञान : फक्त 12 हजारांत आला Vivo चा दमदार स्मार्टफोन; फोनमध्ये 5000mAh ची शानदार बॅटरी  

तंत्रज्ञान : 30 तासांचा बॅटरी बॅकअप! स्वस्तात मस्त Redmi फोनचा पहिला सेल आज, फक्त 'इतकी' आहे किंमत

तंत्रज्ञान : फोन चार्जिंगला लावताना तुम्हीही 'ही' छोटीशी चूक करता का?; चार्जर 100 टक्के होईल खराब अन्....

तंत्रज्ञान : रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री 

तंत्रज्ञान : परवडणाऱ्या किंमतीत नवा मोटोरोला स्मार्टफोन; 6GB RAM असलेला दणकट Moto G52 भारतात लाँच 

तंत्रज्ञान : 5500 रुपयांचा डिस्काउंट! Poco चा दमदार 5G फोन झाला स्वस्त; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी