शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी 

तंत्रज्ञान : 7000mAh बॅटरी असलेला सर्वात स्वस्त फोन लाँच, 11GB RAM सह फाडू Tecno Pova 3 ची एंट्री  

तंत्रज्ञान : फक्त तीन दिवस महालूट ऑफर! 2 हजार रुपयांमध्ये मिळतोय Nokia चा दणकट Smartphone 

तंत्रज्ञान : गुपचूप लाँच झाला Realme Q5x 5G, कम किंमतीत 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर 

तंत्रज्ञान : स्वस्त OnePlus झाला आणखी स्वस्त; 10 हजार रुपयांचा डिस्काउंट, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग 

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांना धूळ चारण्यासाठी स्वदेशी कंपनीची दणकट तयारी; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : ठरलं तर! सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन भारतात येणार; कंपनीनं केला लाँच डेटचा खुलासा

तंत्रज्ञान : भारतीयांसाठी गुड न्यूज! ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनची विक्री वाढली; ‘ही’ कंपनी अग्रस्थानी  

तंत्रज्ञान : मोठी बॅटरी असलेल स्वस्त फोन हवा? थांबा, 6000mAh बॅटरीसह पुढील आठवड्यात येतोय Galaxy F13  

तंत्रज्ञान : स्टॉक संपण्याआधी घ्या विकत; सर्वात हलक्या 5G फोनवर मोठी सूट, 64MP कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले