शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

व्यापार : टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

तंत्रज्ञान : Nokia G11 Plus: Nokiaचा दिवाळी धमाका! 50MP कॅमेरा अन् 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप; जाणून घ्या फीचर्स...

तंत्रज्ञान : फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम करा 'ही' तीन कामं, होणार नाही नुकसान

तंत्रज्ञान : सावधान! तुम्हीही असा मोबाईल चार्ज करताय? होईल मोठे नुकसान, पोलिसांकडून अलर्ट जारी

तंत्रज्ञान : 5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

व्यापार : Airtel 5G Plus केवळ या Smartphones मध्ये चालणार, फेस्टिव्ह सीजनमध्ये खरेदीपूर्वी पाहा लिस्ट

तंत्रज्ञान : फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स...

तंत्रज्ञान : आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन

तंत्रज्ञान : तुम्ही घेतलेले 5G फोन आऊटडेटेड होणार? मोदी सरकार नवा नियम आणतेय; कंपन्याही टेन्शनमध्ये

तंत्रज्ञान : सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार