शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3 ची भारतीय किंमत लीक; फोल्ड 2 पेक्षा कमी किंमतीत होणार लाँच  

तंत्रज्ञान : रियलमीचे दोन स्वस्त स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; जाणून घ्या Realme 8i आणि Realme 8s चे फीचर्स 

तंत्रज्ञान : Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता 

तंत्रज्ञान : 12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 सह Realme GT 5G येणार भारतात; कंपनीने सांगितली लाँचची तारीख 

तंत्रज्ञान : अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

तंत्रज्ञान : सॅमसंगचा 5G फोन झाला वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधीच Galaxy A52s च्या किंमतीचा खुलासा  

तंत्रज्ञान : स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

व्यापार : Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट

तंत्रज्ञान : गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच