शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy M32 5G होऊ शकतो भारतात सादर; 6GB रॅमसह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

तंत्रज्ञान : Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात  

तंत्रज्ञान : Realme GT Flash चे स्पेसिफिकेशन्स लीक; पावरफुल स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह मिळणार MagDart चार्जिंग  

तंत्रज्ञान : 144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge S Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : लो बजेट Micromax In 2b वर मिळवा 1,000 रुपयांची सूट; आज पासून खरेदीसाठी उपलब्ध 

तंत्रज्ञान : कोणताही गाजावाजा न करता Honor ने लाँच केला 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेला Honor Play5T Pro  

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरीसह लो बजेटमध्ये Tecno POP 5P लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?  

तंत्रज्ञान : 4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62