शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

तंत्रज्ञान : डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

व्यापार : 5G Smartphones च्या मागणीने सर्व रेकॉर्ड तोडले; Xiaomi सर्वाधिक विक्री करणारी कंपनी, पाहा यादी

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

तंत्रज्ञान : Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर  

तंत्रज्ञान : 18GB रॅमसह बाजारात येणार जबरदस्त ASUS ROG Phone 5S; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

तंत्रज्ञान : स्नॅपड्रॅगन 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 18 ऑगस्टला येणार भारतात; Realme GT 5G फ्लिपकार्टवर लिस्ट 

तंत्रज्ञान : नोकियाचा पहिला 5G फोन लवकरच येणार भारतात; इतका मजबूत कि बॅक कव्हरची देखील गरज नाही 

तंत्रज्ञान : बापरे..! पुन्हा एकदा OnePlus Nord 2 मध्ये स्फोट; दहा दिवसांच्या आत दुसरी घटना