शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

तंत्रज्ञान : तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन  

व्यापार : TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

तंत्रज्ञान : भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?   

तंत्रज्ञान : फुटलेला डिस्प्ले Vivo मोफत बदलून देणार; एक्सटेंडेड वॉरंटीसह मिळणार 10 हजारांचे बेनिफिट्स 

तंत्रज्ञान : अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंगसह Honor X20 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

तंत्रज्ञान : पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेल्या मोटोरोला फोनची भारतीय किंमत लीक; जाणून घ्या Edge 20 आणि Edge 20 Fusion ची वैशिष्ट्ये