शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : कमी किंमतीत सादर होणार Samsung 5G Phone; Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात किफायतशीर 5G स्मार्टफोन

तंत्रज्ञान : Xiaomi च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; कंपनीने पुन्हा वाढवली स्वस्त स्मार्टफोनची किंमत  

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : फक्त 500 रुपयांमध्ये घरी आणता येणार JioPhone Next; सहा महिन्यात 5 कोटी फोन्स विकण्याचे लक्ष्य  

तंत्रज्ञान : ढासू प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्यासह येणार Realme GT Neo 2; डिजाइन आणि फीचर्सची माहिती लीक 

तंत्रज्ञान : शानदार लूकसह Tecno Spark 8 लाँच; देणार का रेडमी-रियलमीला आव्हान?

तंत्रज्ञान : 50MP पेरिस्कोप लेन्ससह येणार दमदार Xiaomi 12; लाँच होण्याआधीच कॅमेरा सेटअपची माहिती लीक  

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट  

तंत्रज्ञान : भारतात येणार Dimensity 810 प्रोसेसर असलेला पहिला फोन; Realme 8s ला मिळू शकतो हा मान  

तंत्रज्ञान : ठरलं तर! 1 सप्टेंबरला Samsung Galaxy A52s 5G येणार भारतात; तीन कलर व्हेरिएंटमध्ये होणार लाँच