शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट 

तंत्रज्ञान : फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमध्ये टीसीएलची दमदार कामगिरी; 48MP कॅमेऱ्यासह TCL 20Y स्मार्टफोन लाँच 

तंत्रज्ञान : तब्बल 12GB RAM सह Vivo S10e होऊ शकतो लाँच; 13 सप्टेंबरला येणार चाहत्यांच्या भेटीला  

तंत्रज्ञान : कमी किंमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह Tecno Spark 8 येणार भारतात; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरी आणि 5GB RAM सह स्वस्त Vivo Y21s लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज; कमी किंमतीत दमदार Moto G Pure होऊ शकतो सादर  

तंत्रज्ञान : मोबाईल गेमर्सचा ‘ड्रीम फोन’ सादर; स्नॅपड्रॅगॉन 888+ चिपसेट. 120W फास्ट चार्जिंगसह Nubia Red Magic 6S Pro लाँच 

तंत्रज्ञान : OnePlus 10 च्या जबरदस्त डिजाइनचा खुलासा; नवीन Nord फोन देखील लवकरच येणार बाजारात