शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग  

तंत्रज्ञान : भारतात येणार का शक्तिशाली Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro? पाहा कंपनी काय म्हणते 

तंत्रज्ञान : 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?  

तंत्रज्ञान : पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला मागे टाकेल का नवीन Huawei Enjoy 20e? जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन 

तंत्रज्ञान : विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच  

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह OPPO K9s आला बाजारात; किंमत 20,000 रुपयांपेक्षा पेक्षा कमी  

तंत्रज्ञान : खुशखबर! लाँच होण्याआधी JioPhone Next वेबसाईटवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! Xiaomi Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro या दिवशी होणार लाँच, कंपनीने केली घोषणा 

तंत्रज्ञान : सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच