शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Moto G31 Price In India: शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : 8GB RAM सह स्वस्त Realme 9i येणार ग्राहकांच्या भेटीला; डिजाइन देखील झाली लीक 

तंत्रज्ञान : पुन्हा एकदा चिनी स्मार्टफोनचा झाला स्फोट; POCO M3 स्मार्टफोनमध्ये झाला ब्लास्ट 

तंत्रज्ञान : Budget Phones Under 7000: स्वस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? मग 7 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या फोन्सची ही यादी पाहाच 

तंत्रज्ञान : शाओमीच्या नाकावर टिचून Motorola करणार शक्तिशाली स्मार्टफोन सादर; Moto Edge X30 चे फोटो आले समोर 

तंत्रज्ञान : परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणाऱ्या Redmi K50 सीरीजची लाँच डेट आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : फोल्डेबलपेक्षा भारी एक्सपांडेबल डिस्प्ले असलेल्या फोनवर Vivo करतेय काम; डिजाइन आली समोर 

तंत्रज्ञान : Galaxy S21 FE: Samsung ची कमाल! कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देणारा फोन करणार भारतात एंट्री  

तंत्रज्ञान : Xiaomi 11T Pro India Launch: 12GB RAM आणि 108MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा ढासू फोन लाँचसाठी सज्ज; वाढू शकतात वनप्लसच्या अडचणी 

तंत्रज्ञान : स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर