शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Redmi करतेय नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनवर काम; 6GB RAM आणि Android 11 सह येणार भारतात  

तंत्रज्ञान : 6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Samsung चा 5G Phone येणार बाजारात; लाँचपूर्वीच वेबसाईटवर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा 5G Phone उपलब्ध; एकापेक्षा एक स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात

तंत्रज्ञान : 64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स 

तंत्रज्ञान : 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह येतोय Vivo V23 Pro; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

तंत्रज्ञान : Realme X7 Max 5G: 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा 

तंत्रज्ञान : OnePlus च्या बजेट फ्रेंडली 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक; 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जसह येणार बाजारात  

तंत्रज्ञान : Budget Phones: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स  

तंत्रज्ञान : Samsung सादर करणार नाही पॉवरफुल Galaxy S22 Ultra; Galaxy S22 Note येऊ शकतो बाजारात 

तंत्रज्ञान : Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी घ्या या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान