शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणतेय जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; भारतात करणार एंट्री 

तंत्रज्ञान : 3 जानेवारीला भारतात येतोय Vivo चा ढासू स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी, लूकसह स्पेक्सही आकर्षक 

तंत्रज्ञान : स्वस्त 5G Phone सादर करण्याची Oppo ची बारी; 8GB रॅम, 48MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो बाजारात 

तंत्रज्ञान : 120W चार्जिंग, 12GB RAM सह आला तगडा 5G Phone; Xiaomi 12 Pro देणार आयफोनला धोबीपछाड?  

तंत्रज्ञान : Xiaomi 12: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi स्मार्टफोन लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

तंत्रज्ञान : लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

तंत्रज्ञान : Smartphone Offer: Realme च्या पॉवरफुल फोनवर 2 हजारांची बचत; 5000maAh बॅटरी असलेल्या फोनवर फ्लिपकार्टची ऑफर 

तंत्रज्ञान : धुमाकूळ घालण्यासाठी आला Motorola चा तगडा 5G Phone; मोबाईलमध्ये 50MP कॅमेरा आणि 30W फास्ट चार्जिंग  

तंत्रज्ञान : आणखीन काय हवं? कमी किंमत, 6000mAh बॅटरी, 6GB RAM आणि मोफत Earbuds सह येतोय फोन 

तंत्रज्ञान : Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन