शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला पॉवरफुल Xiaomi 11T Pro 5G Phone यादिवशी येणार भारतात; किंमतही समजली 

तंत्रज्ञान : 11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान 

तंत्रज्ञान : 8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  

तंत्रज्ञान : Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

तंत्रज्ञान : प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर  

तंत्रज्ञान : Moto G71 5G: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone; 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 8GB RAM 

तंत्रज्ञान : फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी  

तंत्रज्ञान : Redmi Smartphone: असा दिसेल Redmi चा सर्वात किफायतशीर फ्लॅगशिप स्मार्टफोन; पॉवरफुल आणि आकर्षकही  

तंत्रज्ञान : 6000mAh असलेल्या Realme स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर 

तंत्रज्ञान : OPPO A54 च्या किंमतीत मोठी कपात; 5000mAh बॅटरी आणि 6GB RAM साठी मोजावे लागणार फक्त इतके हजार