शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : 'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

फिल्मी : मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता, हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, झिम्मानंतर...

फिल्मी : दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

फिल्मी : 'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : ऑस्ट्रेलियाबरोबर २००३ चा बदला घ्या, वर्ल्डकपबाबत सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला, आपले लोक...

फिल्मी : ...म्हणून सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न; सावत्र वडिलांबद्दल पहिल्यांदाच बोलला

फिल्मी : 'झिम्मा 2' च्या पोरी खरंच कमाल; 'मराठी पोरी'वर शिवानीने अजिंक्यला धरायला लावला ताल

फिल्मी : 'मर्सिडीज घ्यायची ना'; युजरच्या खोचक कमेंटवर मितालीचं उत्तर, म्हणाली...

फिल्मी : माझी लक्ष्मी, सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहुर्तावर घरी आणली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल