शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अजिंक्य रहाणेनं डाव घोषित करून मोठी चूक केली?; इतिहास न जाणता न्यूझीलंडला आयती संधी दिली

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : श्रेयस अय्यरनं रचला इतिहास; पदार्पणाच्या कसोटीत 'हा' पराक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज

क्रिकेट : IND vs NZ Test: पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरकडून किवींची धुलाई, शतक ठोकून रचले पाच विक्रम

क्रिकेट : श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान