शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IND vs ENG : काही म्हणा हा मध्यफळीतील 'कणा'! श्रेयस अय्यरनं कडक फिफ्टीसह दाखवले तेवर

क्रिकेट : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल तिघांचाही मुंबई रणजी संघातून 'पत्ता कट', कारण...

क्रिकेट : रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश

फिल्मी : आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्...

क्रिकेट : कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप

क्रिकेट : पंतवर होता प्रीतीचा डोळा! LSG संघाची कॅप्टन्सी मिळताच म्हणाला; मी अय्यरमुळं झालो टेन्शन फ्री

क्रिकेट : हिटमॅन रोहितवर आली अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीत खेळण्याची वेळ! १० वर्षांनी खेळणार रणजी मॅच

क्रिकेट : आरे ये स्टेजवर ये लाजू नको! हिटमॅन रोहितनं टीम इंडियातील 'नंबर वन डान्सर'ला दिलं चॅलेंज, पण..

क्रिकेट : IPL: श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी

क्रिकेट : बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी