शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : Indian ODI Squad for SA Series : वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवनकडे नेतृत्व; वर्ल्ड कपसाठी निवडलेला खेळाडूही संघात

क्रिकेट : IND vs SA: टीम इंडियाला धक्के पे धक्का! Hardik Pandya नंतर आणखी एक ऑलराऊंडर मालिकेतून बाहेर!

क्रिकेट : भारताच्या 'या' दोन खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा; मात्र टी-२० करिअरला लागला ब्रेक

क्रिकेट : Asia Cup 2022 सुरू होण्याआधी बाबर आजमची धाकधुक वाढली, ICCने खबरच तशी दिली!

क्रिकेट : Asia Cup 2022 : KL Rahul ची निवड झालीय खरी, पण तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार का?; समोर आलं महत्त्वाचं कारण

क्रिकेट : IND vs WI T20: भारतीय फिरकीपटूंनी केली कमाल, वेस्ट इंडिजविरुद्ध ८८ धावांनी मिळवला मोठा विजय

क्रिकेट : IND vs WI T20: श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी! भारताने वेस्टइंडिजसमोर उभारला १८८ धावांचा डोंगर

क्रिकेट : IND vs WI T20: भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटिंग! १४ षटकांपर्यंत भारत मजबूत स्थितीत 

क्रिकेट : टी-२० मालिका विजयाचे लक्ष्य; श्रेयसकडे अखेरची संधी 

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI 1st T20I Live Updates : विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेतला, श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी पाठवला, Video