शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI 1st ODI Live Updates : शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, श्रेयस अय्यरनेही केला मोठा पराक्रम  

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : अब की बार ४०० पार जाण्याचे स्वप्न भंगले, दमदार सुरुवातीनंतर भारताचे शिलेदार ढेपाळले; विंडीजचा सॉलिड कमबॅक 

क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI 1st ODI Live Updates : शिखर धवनचे शतक थोडक्यात हुकले, दोन अफलातून कॅचने टीम इंडियाला जबर धक्के दिले, Video  

क्रिकेट : IND vs WI 1st ODI Live Updates : Ravindra Jadejaची माघार टीम इंडियाला मिळाला नवा उप कर्णधार, वेस्ट इंडिजने जिंकला टॉस  

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

क्रिकेट : IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर

क्रिकेट : Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : २० चेंडूंत ९२ धावा; सूर्यकुमार यादवचीच हवा, भारताने थोडक्यात गमावला सामना; Rohit Sharma ची हुकली विक्रमाची संधी

क्रिकेट : Shreyas Iyer, Ind vs Eng Live test Match : ब्रेंडन मॅक्युलमची ड्रेसिंग रुममधून खुणवा खुणवी, इंग्लंडने बदलली रणनीती; श्रेयस अय्यरने विकेट टाकली, Video 

क्रिकेट : IND vs ENG Live 5th Test Match : उजवे गेले, डावे राहिले...! Sam Billings च्या फ्लाईंग कॅचने टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले, Video