शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : काल 'बेल्स' मुळे वाचला, म्हणून आज गोलंदाजाने स्टम्पच उखडून टाकला; श्रेयस अय्यर कसा बाद झाला? 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : श्रेयस अय्यरला जीवदान मिळालं, भारताच्या माजी खेळाडूला नाही पटलं; नियम बदलण्याची केली मागणी 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : आघाडीचे तिघे ढेपाळले; चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंतने सावरले! बांगलादेशला उत्तर दिले 

क्रिकेट : भारताच्या 'फाईव्ह स्टार्स'सह एकाच दिवशी जन्मले ५ देशांचे ११ क्रिकेटपटू! तयार होईल तगडी Playing XI

क्रिकेट : IND vs NZ: या मालिकेतून खूप काही शिकायला मिळेल पण..., पराभवानंतर शिखर धवनने गोलंदाजांवर फोडले खापर

क्रिकेट : Washington Sundar Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन 'सुंदर' झुंजला, ५ बाद १२५ वरून भारताचा डाव सावरला; रिषभ पुन्हा फेल झाला

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs NZ 3rd ODI: खराब फटक्याने घात केला, श्रेयस अय्यरचं अर्धशतक एका धावेने हुकलं

क्रिकेट : Ravi Shashri Team India, IND vs NZ: टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरचं कौतुक केलं जात नाही- रवी शास्त्रींनी व्यक्त केली खंत

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : ६ चेंडूंत ३० धावा! वॉशिंग्टन सुंदरचे जबरदस्त कमबॅक; पण, जगात भारी ठरला टीम साऊदी

क्रिकेट : Ind Vs NZ 1st ODI: धवन-गिलच्या शतकी सलामीनंतर श्रेयस अय्यरची फटकेबाजी, भारताची तीनशेपार मजल