शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : BCCI: रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर

क्रिकेट : Team India future Captain: पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल सर्वात बेस्ट कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव

क्रिकेट : ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान

क्रिकेट : IND vs BAN 2nd Test, Team India: हो, आम्ही चुका केल्या पण...; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली

क्रिकेट : IND vs BAN, R Ashwin: आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं, भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : IND vs BAN Live: अय्यर-अश्विनची शानदार खेळी! भारताने मालिका जिंकली, यजमानांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

क्रिकेट : IND vs BAN Live: बांगलादेशने भारताची धाकधुक वाढवली; यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल, वाचा सविस्तर

क्रिकेट : IND vs BAN Live: भारताचा डाव ३१४ धावांत गडगडला; रिषभ, श्रेयसचे हुकले शतक; शाकिब ठरला हिरो

क्रिकेट : IND vs BAN Live: रिषभ पंतने एकट्याने 'किल्ला' लढवला; बांगलादेशला पडला भारी; भारतीय संघ मजबूत स्थितीत

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले