शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

क्रिकेट : दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

क्रिकेट : आता फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंका..., चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित आणि अय्यरनं काय केलं?

क्रिकेट : असा प्रकार विराटसोबत आधी केव्हा घडलाय आठवत नाही; माजी क्रिकेटरने व्यक्त केली चिंता

क्रिकेट : Jeffrey Vandersay, IND vs SL: दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'!

क्रिकेट : SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला

क्रिकेट : SL vs IND : रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS

क्रिकेट : 'कोच' गौतम गंभीर लवकरच 'सिलेक्टर' अजित आगरकरला भेटणार, 'या' क्रिकेटरला टीम इंडियात घेण्यासाठी शब्द टाकणार?

क्रिकेट : रोहित शर्मानंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या 3 खेळाडूंमध्ये 'काटे की टक्कर'!

क्रिकेट : संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला