शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    श्रेयस अय्यर

    पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

    Read more

    क्रिकेट : India vs South Africa, Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल एकदा पाहाच; तुम्हीही नक्कीच कराल कौतुक

    क्रिकेट : Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

    क्रिकेट : Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत

    क्रिकेट : पुजारा, रहाणे यांची हकालपट्टी होणार; दिग्गजांची रिप्लेसमेंट ठरली, 'ही' तीन नावं चर्चेत

    क्रिकेट : Rahul Dravid on Team India: आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली

    क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : विराट कोहलीच नव्हे तर आणखी एक फलंदाज पडला आजारी; टीम इंडियाच्या चिंतेत पडली भर 

    क्रिकेट : Jasprit Bumrah Vice Captain: जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद! टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूंसाठी धोक्याची घंटा

    क्रिकेट : India vs South Africa 1st Test: वासिम जाफरने निवडला आपल्या पसंतीचा संघ; पाहा कोणाकोणाला मिळाली संधी

    क्रिकेट : अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर.. कोणत्या मुंबईकराला संघात स्थान? माजी क्रिकेटपटूने सांगितला महत्त्वाचा मुद्दा

    क्रिकेट : IND vs SA Boxing Day Test: खेळपट्टी पाहून श्रेयस अय्यरला धक्का बसला, राहुल द्रविडच्या एका वाक्यानं संपूर्ण संघाला धीर मिळाला... Video