शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : Duleep Trophy 2025 : ...अन् हा कोल्हापूरकर झाला लॉर्ड शार्दुल ठाकूरसह श्रेयस अय्यरच्या संघाचा फिटनेस ट्रेनर

क्रिकेट : ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?

क्रिकेट : Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी

क्रिकेट : Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

क्रिकेट : ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं! फायनल गमावल्यावर असं का म्हणाला 'सरपंच' श्रेयस अय्यर?

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

क्रिकेट : एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी

फिल्मी : श्रेयस अय्यर माझे पती असून..; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या

क्रिकेट : प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत

क्रिकेट : तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली...