शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली...

क्रिकेट : संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय

फिल्मी : मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन

क्रिकेट : IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये

क्रिकेट : IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...

क्रिकेट : IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच जो है समाँ कल हो ना हो...

क्रिकेट : IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

क्रिकेट : IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं?

क्रिकेट : विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)