शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्री स्वामी समर्थ

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 

Read more

फिल्मी : नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव

भक्ती : सिद्धिविनायक-स्वामींचा ऋणानुबंध तुम्हाला माहितीय का? २१ वर्षांनी चमत्कार झाला, शब्द खरा ठरला

भक्ती : Swami Samartha: स्वामींना नावडणार्‍या गोष्टी आजपासून आयुष्यातून काढून टाका; स्वामीकृपा होईल!

भक्ती : Swami Samartha: स्वामींचा 'हा' मंत्र घराच्या भिंतीवर लिहून काढा; कायमस्वरूपी तणावमुक्त व्हाल!

भक्ती : Swami Samartha: आज स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण केल्यावर विडा द्यायला विसरू नका; जाणून घ्या महत्त्व!

भक्ती : Swami Samartha: स्वामी समर्थ प्रगट झाले त्यादिवशी नेमका काय प्रसंग घडला होता ते पहा!

भक्ती : Swami Samartha: कितीही वाईट ग्रहदशा असो, 'अशक्य ही शक्य करतील स्वामी!' हा विश्वास ठेवा!

भक्ती : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: नियमितपणे ‘स्वामी समर्थ अष्टक’ म्हणा, होईल स्वामींची अपार कृपा!

भक्ती : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: ‘भिऊ नकोस’चा कालातीत अढळ विश्वास देत अशक्यही शक्य करणारे स्वामी

भक्ती : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: पूजन झाल्यावर आवर्जून म्हणा आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली