शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दत्तगुरु

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

Read more

भक्ती : २०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा

भक्ती : जयंती विशेष: ‘तारक शिरोमणी’! दत्तावतार नृसिंह सरस्वती महाराजांची ‘ही’ प्रार्थना अवश्य म्हणा

भक्ती : २०२४चा शेवटचा गुरुवार: ‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा; २०२५ साठी काय संकल्प कराल?

भक्ती : BLOG: ब्रह्मांडनायक दत्तगुरुंचे दैवी शिष्योत्तम, तेजस्वी परंपरा अन् लोकोद्धाराचा अखंडित वसा

भक्ती : Datta Jayanti 2024: 'या' दुर्मिळ छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा; वाचा आणि निरीक्षण करा!

भक्ती : Datta Jayanti 2024: दत्त जयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला; तना-मनाचे आरोग्य मिळवा!

भक्ती : BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त!

भक्ती : Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन!

गोवा : दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

भक्ती : Datta Jayanti 2024: दत्त जयंतीची तिथी आणि जन्मवेळ नेमकी कोणती? ते पूजाविधीसह जाणून घ्या!