शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दत्तगुरु

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

Read more

भक्ती : गुरुप्रतिपदा: गुरुचरित्र पठण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा!

भक्ती : गुरुप्रतिपदा: त्रैलोक्याचा राजा, दत्त संप्रदायातील युगपुरुष; श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य

भक्ती : गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

भक्ती : गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय? ही तिथी का साजरी करतात? पाहा, महात्म्य अन् काही मान्यता...

भक्ती : गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट!

भक्ती : श्रीपाद श्रीवल्लभ-स्वामी महाराजांची अभय वचने; आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूति!

भक्ती : ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप

भक्ती : दत्त उपासक गुळवणी महाराज यांची पुण्यतिथी; घेऊया त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा!

भक्ती : सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य!

भक्ती : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्र आपण नेहमी म्हणतो; पण, याचा नेमका अर्थ काय?