शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दत्तगुरु

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

Read more

भक्ती : BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

भक्ती : गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल!

भक्ती : BLOG: दत्तगुरुंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ! ३० वर्षांचे अवतारकार्य अन् कालातीत महती

भक्ती : BLOG: अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त!

भक्ती : मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

भक्ती : Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य!

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्राची फलश्रुती, सर्व ५२ अध्यायातून काय प्राप्त होते? पाहा, संपूर्ण यादी

भक्ती : दत्त जयंती: गुरुचरित्रातील ‘या’ ११ गोष्टी कालातीत; आजही येतो अनुभव, दत्तगुरुंचा उपदेश काय?

भक्ती : Datta Upasna: आपल्या वास्तुवर दत्त कृपा सदैव राहावी म्हणून दिलेल्या गोष्टी अवश्य करा!

भक्ती : मार्गशीर्षारंभ: अत्यंत प्रभावी गुरुस्तवन स्तोत्र म्हणा; स्वामींची अपार कृपा मिळवा, शुभ घडेल!