शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

सखी : श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे | Pavsali Ranbhaji | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या Lokmat sakhi

जरा हटके : श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

भक्ती : Shravan Vrat 2021 : शिवशंकरांनी अस्त्र म्हणून त्रिशूळ का धारण केले? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या

भक्ती : Third Shravan Somvar 2021: तिसरा श्रावणी सोमवार: पाहा, शिवामूठ वाहण्याचा मंत्र, योग्य पद्धत आणि परंपरा

भक्ती : Raksha Bandhan 2021 : सख्खा नसला तरी मानलेला भाऊसुद्धा बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा असतो, वाचा ही गोष्ट!

भक्ती : Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

भक्ती : Shravan 2021 : देवकार्यात घट्ट वनस्पती तूप निषिद्ध का मानले जाते? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा

भक्ती : Shravan Vrat 2021 : आज वरदलक्ष्मीला दाखवा कर्नाटकी पद्धतीच्या हयग्रीवाचा नैवेद्य!

भक्ती : Shravan 2021 : धर्मशास्त्रात कांदा लसूण हे पदार्थ निषिद्ध का मानले आहेत? त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या!