शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : श्रावणात नक्की करा कोकण स्पेशल पारंपरिक पानगी! गोडाचा हा पदार्थ खाऊन पाहा, पानगीची चव विसरणार नाही

भक्ती : Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या! 

भक्ती : रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

सखी : उपवासाला वेगळे काय करायचे? करा ‘उपवास आप्पे’, साबुदाणा-भगरीचा पौष्टिक पदार्थ-पित्तही होत नाही

पुणे : हर हर महादेव! भीमाशंकर मध्ये पाऊस अन् दाट धुक्यांचा आनंद घेत लाखो भाविक महादेवाच्या चरणी

हिंगोली : दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त नागनाथ दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात लागली रांग

बीड : दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

ठाणे : येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

भक्ती : Shravan Somwar Vrat 2023: पुत्रदा एकादशीचे पारणे फेडताना दही भात खाऊन पूर्ण करा दधिव्रत!

भक्ती : राखीपौर्णिमा: यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी? पंचांगकर्ते दा.कृ. सोमणांची महत्त्वाची माहिती