शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Nag Panchami 2024: नागपंचमी साजरी करण्याआधी नागाशी संमबंधित 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात!

भक्ती : Nag Panchami 2024: नागपंचमीचा नैवेद्य न चिरता, न तळता करण्यामागचे कारण जाणून घ्या!

लोकमत शेती : Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

सखी : जाई- जुईचे गजरे नेहमीचेच..! आता गुलाब पाकळ्यांचा सुंदर- भरीव गजरा करा- बघा एकदम सोपी पद्धत

सखी : साबुदाणा वडे, खिचडी तर नेहमीचीच, आता करा साबुदाणा पराठा! श्रावणातले उपवास होतील जास्त चवदार

सखी : श्रावणात एकदाच जेवणाचे व्रत करताय? 'या' पद्धतीने करा उपवास, वजन घटेल- मिळतील ५ फायदे!

भक्ती : Mangalagauri 2024: मंगळागौरीच्या व्रतामध्ये असते मौनाचे महत्त्व, पण का? जाणून घ्या आणि वाचा पूजाविधी!

छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला

हिंगोली : नागनाथा आमच्यावर कृपादृष्टी ठेव! 'हर हर महादेव'च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

सखी : श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही