शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : पहिला श्रावणी रविवार: सूर्योपासनेचे महत्त्व सांगणारे आदित्य राणूबाई व्रत, ‘असे’ करावे पूजन

भक्ती : Shravan Shanivar 2024: श्रावणातल्या शनिवारी का करतात मारुतीची आणि पिंपळाची पुजा? जाणून घ्या!

भक्ती : Kalki Jayanti 2024: भगवान विष्णुंचा २४ वा कल्की अवतार, पश्चात सत्ययुगाची पुनश्च सुरुवात? वाचा!

भक्ती : श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती, नृसिंह पूजनाचा दिवस; पाहा, महात्म्य, व्रतकथा अन् मान्यता

भक्ती : Nag Panchami 2024: नागपंचमीला 'या' वस्तूंचा वापर करू नका; अकारण निर्माण होईल सर्पदोष!

भक्ती : Nag Panchami 2024: नागपंचमीच्या दिवशी 'हे' उपाय केले असता दूर होतो कालसर्प दोष!

सखी : श्रावण स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा हॉटेलसारखी चमचमीत ग्रेव्ही- बघा एकदम सोपी रेसिपी 

भक्ती : Jivati 2024: श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीचे पूजन का कारायचे व त्या प्रतिमेचा अर्थ काय? जाणून घ्या!

भक्ती : Nag Panchami 2024: अकाली मृत्यूची भीती टळावी म्हणून नाग पंचमीला करा 'या' आठ नागांचे स्मरण!

लोकमत शेती : Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात