शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Janmashtami 2024: जन्माष्टमीला म्हणा गोपाळकृष्णाचे 'हे' मंत्र; सोपे करेल संसारसुखाचे तंत्र!

भक्ती : अदमापूर बनले दुसरे पंढरपूर; ‘रामकृष्णहरी’चा सोपा मूलमंत्र भक्तमनात रुजवणारे संत बाळूमामा

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: आर्थिक अडचणीतून सुटका आणि कर्जमुक्तीसाठी संकष्टीला सुरु करा 'हा' उपाय!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

भक्ती : श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा!

भक्ती : Janmashtami 2024: कलियुगातही कृष्णाची भेट शक्य; कधी, कशी, कुठे ते जाणून घ्या!

भक्ती : Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

भक्ती : Janmashtami 2024: वैवाहिक कलह मिटावेत म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तु उपाय!

भक्ती : Shravan 2024: विशेषत: श्रावणात का केली जाते सत्यनाराण पुजा? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!