शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Vrat 2021 : घरी मंगलकार्य व्हावेसे वाटते? मग श्रावणी रविवारी करा 'आदित्य राणूबाई व्रत!'

भक्ती : Shravan 2021 : वर्षभरातून केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडते 'या' मंदिराचे द्वार, अद्भुत मूर्तीदर्शनाने होते सर्पदोषाचे निवारण!

भक्ती : Shravan Shanivar 2021: श्रावणी शनिवारी ‘असे’ करा नृसिंह पूजन; जाणून घ्या, सोपी पद्धत, मान्यता आणि परंपरा 

भक्ती : Shravan Vrat 2021: संपत शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा लाभदायक का ठरते, ते जाणून घ्या!

भक्ती : Shravan Vrat 2021 : साडेसातीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर श्रावण शनिवारी करा `शांतिप्रद शनिव्रत!'

भक्ती : Shravan Vrat 2021 : गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

भक्ती : Shravan Vrat 2021 : 'लोटणषष्ठी' हे व्रत काय आहे? देवी सटवाईची पूजा या दिवशी का करतात, जाणून घ्या!

भक्ती : Shravan Vrat 2021 : आपली 'नागपंचमी' तीच आंध्रात 'नागुल चवती'; सण एकच परंतु उत्सवाचे कारण वेगळे!

भक्ती : Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती!

भक्ती : Shravan Vrat 2021 : मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी श्रावणी शुक्रवारी असे करा 'जीवंतिका व्रत!'