शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

सखी : मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

भक्ती : व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य

सखी : Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 

सखी : मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स

सखी : सुंदर साजिरा श्रावण आला! सणासुदीला गळ्यात शोभेल ठसठशीत मंगळसूत्र, बघा १० सुंदर ॲण्टिक डिझाइन्स

सखी : श्रावणात पुजेसाठी तांब्याची भांडी न घासताही लख्ख चमकतील, पाहा ३ उपाय- एकूणएक भांडं होईल स्वच्छ

सखी : श्रावणात कोणत्या भाज्या खाऊ नयेत? रिमझिम पावसात कमी आहाराचं व्रत नक्की का करतात?

भक्ती : उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व

भक्ती : Marbat Festival: १४० वर्षांची परंपरा आणि महाभारतात सापडते मूळ; वाचा या अनोख्या मिरवणुकीची माहिती!