शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : Shraddha Walker Murder Case : 'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : Shraddha Murder Case: आफताब काहीही बोलेल, न्यायालय मान्य करणार नाही, मग दिल्ली पोलीस नार्को टेस्ट का करतायत? 

क्राइम : Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ?

क्राइम : Shraddha Murder Case : 'आज आफताबची नार्को टेस्ट होणार नाही', काय आहे कारण ?

क्राइम : Crime News: धक्कादायक! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, प्रेयसीचे ६ तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी फेकले 

राष्ट्रीय : Shraddha Murder Case, Aftab: देशाला आफताब नकोय... प्रभू श्रीरामासारखा देव अन् PM Modi सारखा नेता हवाय

महाराष्ट्र : श्रद्धाच्या लग्नासाठी गेलो, पण आफताबच्या घरातच घेतले नाही!

वसई विरार : श्रद्धाला मांसाहार करण्यासाठी करायचा बळजबरी, श्रद्धाच्या मैत्रिणीनं दिली धक्कादायक माहिती

महाराष्ट्र : श्रद्धाने पालकांपासून लपविला घरचा पत्ता

क्राइम : Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचं शिर तलावात टाकल्याची आफताबची कबुली; पाणी उपसणे सुरु, पाणबुड्यांनाही केले पाचारण