शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार

क्राइम : आफताबचे पहाटे बॅग नेतानाचे फुटेज सापडले

क्राइम : श्रद्धा वालकर हत्याकांडात नवा खुलासा; चौघांच्या जबाबातून आली धक्कादायक माहिती समोर

क्राइम : 'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...

राष्ट्रीय : Shraddha Murder Case: “…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येईल”; गुजरात निवडणुकीत श्रद्धा हत्याकांडाचे पडसाद

राष्ट्रीय : Shraddha Murder Case : शिकलेल्या मुली लिव्ह-इनसाठी आई-वडिलांना सोडतात; श्रद्धा हत्याकांडावर केंद्रीय मंत्र्याचं विधान

फिल्मी : लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना

फिल्मी : Shraddha Walker Murder Case: देशाला हादरुन टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट, सिनेमाचं नावही आलं समोर

क्राइम : Shraddha Murder Case: हत्येच्या दिवशी आफताब नशेत, गांजा ओढण्याचे होते व्यसन