शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

महाराष्ट्र : श्रद्धाच्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर दिसतोय तिचा मृत्यू

राष्ट्रीय : Shraddha Murder Case : श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...

संपादकीय : लव्ह, सेक्स अन् हत्या...

क्राइम : Shraddha Murder Case आफताबची नार्को टेस्ट, दिल्ली पोलिसांची प्रश्नांची यादी तयार

क्राइम : ‘गुन्हेगारासारखा वागला आफताब’, पोलिस अधिकारी म्हणाले...

क्राइम : Shraddha Walkar murder case : आफताबच्या नार्को टेस्टसाठी पोलिसांची तयारी सुरू, 40 प्रश्नांची केली लिस्ट!

महाराष्ट्र : श्रद्धा,आफताब अमली पदार्थांच्या आहारी होते, वसईत दिल्ली पोलिसांनी केली चौघांची चौकशी 

महाराष्ट्र : ‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

महाराष्ट्र : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असेल

राष्ट्रीय : श्रद्धाचे 35 तुकडे केले, आफताबचे 500 तुकडे करा, साध्वी प्राची यांचे विधान