शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

Read more

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रिकेट : पैसे देऊनही पाकिस्तानचा सामना कोणी पाहणार नाही; इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूंकडून जाहीर वाभाडे!

क्रिकेट : शोएब अख्तरला खरेदी करायचीय राशिद खान खेळत असलेली फ्रँचायझी; केला मोठा दावा

क्रिकेट : “माझ्या एका तरी बॉलला बॅट लावून दाखव, अशा प्रत्येक बॉलमागे एक बाईक दान देईन,’’ शोएब अख्तरने दिले आव्हान 

क्रिकेट : शोएब अख्तरनं वीरेंद्र सेहवागला हॉटेलमध्ये जाऊन मारण्याची केली होती भाषा; जाणून घ्या नेमकं प्रकरण!

क्रिकेट : शोएब अख्तरचा पारा चढला अन् त्यानं बॅटनं केला हल्ला; शाहिद आफ्रिदीनं १४ वर्षानंतर केला घटनेचा खुलासा

क्रिकेट : IPL 2021 Suspended : दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया

क्रिकेट : तो धावला अन् वाऱ्याच्या वेगानं चेंडू टाकला...१६१.८ kph; 'रावळपिंडी एक्स्प्रेस'नं आजच्याच दिवशी घडवला होता इतिहास!

क्रिकेट : पाकिस्तानच्या Shoaib Akhtar चा बीसीसीआयला सल्ला | IPL 2021 | Board Cricket Control Of india

क्रिकेट : IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

क्रिकेट : Corona Virus : भारतातील अस्वस्थ करणाऱ्या बातम्या पाहून अत्यंत दुःख होतंय!; शाहिद आफ्रिदीनं पुढे केला मदतीचा हात