शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

Read more

फिल्मी : 'सांग तू आहेस का ?' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पाहा तिचे फोटो

फिल्मी : दो दिल मिल रहे है चुपके-चुपके,शिवानी रांगोळेच्या जीवनातील खास व्यक्ती आहे हा अभिनेता

फिल्मी : ‘सांग तू आहेस का’च्या सीनसाठी शिवानी रांगोळे थिरकली सदाबहार गाण्यावर

फिल्मी : अन् शॉट सुरु असतानाच शिंकली शिवानी...! पाहा, ‘सांग तू आहेस का’च्या सेटवरचा धम्माल व्हिडीओ

फिल्मी : शिवानी रांगोळेचा लूक तर 'लय भारी', ब्रायडल लूक पाहून चर्चेला उधाण

फिल्मी : शिवानी रांगोळे मालिकेच्या सेटवर शिकतेय स्कुटी चालवायला !

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीच्या कातिलाना अदा पाहून व्हाल क्लीन बोल्ड