शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पुणे : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू

पुणे : राज-उद्धव यांच्या मोर्चामिलनाचा पुण्यातही उत्साह; बैठकांना सुरूवात, शिलेदारांवर सोपवल्या जबाबदाऱ्या

कोल्हापूर : जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंची निवड, कोल्हापुरातील उद्धवसेनेत नाराजी

छत्रपती संभाजीनगर : ‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत शिवसेना शिंदे गट विरोधात अजित पवार गट भिडले

मुंबई : मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र

लातुर : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल: चंद्रकांत खैरे

महाराष्ट्र : Maharashtra Politics : मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा