शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शिवसेना

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    Read more

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    महाराष्ट्र : ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय येणार का? राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

    मुंबई : लिहून घ्या ४ राज्यात काँग्रेसचं सरकार येणार; भाजपाकडून आदित्य ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर

    मुंबई : “लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

    महाराष्ट्र : अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पुढचा गिअर टाकला; संपर्क नेते, लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर

    राष्ट्रीय : “संसदेत आम्हाला मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलू दिले नाही”; प्रियांका चतुर्वेदी यांचा आरोप

    पुणे : जय श्रीराम...! पुण्यातील हांडेवाडी येथे उभारणार प्रभू श्रीरामांचे पूर्णाकृती शिल्प

    नाशिक : नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

    छत्रपती संभाजीनगर : आता शिवसेना ठाकरे गटाने फक्त एक खासदार निवडून आणावा; गिरीश महाजनांचे आव्हान

    राष्ट्रीय : लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या

    महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे