शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : ...तर मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता, उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर काय बोलले?

मुंबई : आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते, मी काय बोलून गेलो म्हणाले असते, राज ठाकरेंनी कुणाला सुनावले?

ठाणे : उल्हासनगर महापालिकेतील भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवक 'नॉटरिचेबल'; फोडाफोडीच्या भीतीने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू!

मुंबई : 'फडणवीस दावोसमधून मुंबईत आल्यावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात', संजय राऊत काय बोलले?

महाराष्ट्र : कोकणात 'या'ठिकाणी उद्धवसेना-भाजप छुपी युती?, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

सिंधुदूर्ग : Sindhudurg ZP Election 2026: मालवणमध्ये महायुतीत अंतर्गत संघर्ष, भाजपची अस्तित्वाची लढाई

मुंबई : आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा अन् मार्गदर्शन घेतात का? राऊतांचा टोला, नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर : स्थानिक नेते सक्षम नसल्याने कोल्हापूरचा महापौर मुख्यमंत्री ठरवणार, सतेज पाटील यांचा टोला

मुंबई : 'महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठींबा द्यावा'; ठाकरेंच्या आमदाराची एकनाथ शिंदेंना साद; राजकीय हालचाली वाढणार?

कल्याण डोंबिवली : राज ठाकरेंनी नामी संधी गमावली! शिंदेंऐवजी भाजपासोबत गेले असते तर KDMCत मनसेचा महापौर बसला असता?