शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!

मुंबई : चमत्कार इकडे होऊ शकतो, आम्ही रेड्डींच्याच पाठीशी, उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

पुणे : राज्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी होताहेत; दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांना गुजरातमध्ये पाठवलं जातंय - सुषमा अंधारेंचा आरोप

ठाणे : तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

ठाणे : मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण

मुंबई : गणेशभक्तांसाठी राजकीय पक्षांची मोफत बससेवा, सुमारे ५०० बसेस रवाना, मनसेच्याही ५३ गाड्या

मुंबई : घरी बाप्पांच्या दर्शनाला या, भेटू... राज यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण, ठाकरे बंधू एकत्र साधणार गणेश दर्शनाचा योग

महाराष्ट्र : रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय! देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले