शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप; राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

पुणे : Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले गिरे पराभूत; आंबेगावातून दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील विजयी

सांगली : उद्धवसेनेची सांगली जिल्हा परिषदेत ‘एंट्री’! अभिजीत पाटलांचा मोठा विजय

रायगड : ...तोपर्यंत भरतशेठला कोणीही हरवू शकत नाही; मुलाच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी विरोधकांना सुनावले

सांगली : Sangli ZP Election Results 2026: खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दिला भाजपला धक्का

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत अपक्षांकडून राणे, केसरकरांना धक्का, लक्षवेधी लढतींमध्ये मारली बाजी, बडे राणे समर्थक पराभूत

सिंधुदूर्ग : Sindhudurg ZP Election Results 2026: कोकणात महायुतीचा ‘बालेकिल्ला’ अभेद्य; उद्धवसेनेचे पानिपत

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी २ जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर आघाडीवर

सांगली : Sangli ZP Election Results 2026: खानापूर, आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेची जोरदार मुसंडी

ठाणे : शिंदेसेनेला करावा लागणार मित्रपक्ष भाजपचाही सामना; सत्ता आली तरी पुढील मार्ग सोपा नाही